Goa A taxi caught fire on Atal bridge
Goa A taxi caught fire on Atal bridge 
गोवा

गोवा: अटल सेतूवर टॅक्सीला लागली आग

गोमन्तक वृत्तसेवा

generalपणजी : काल मध्यरात्री 12 च्या सुमारास पणजी येथील अटल सेतूवर एका टॅक्सीला आग लागली. पणजी वाहतूक निरिक्षक सोमनाथ म्हाजीक यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावहून म्हापसा येथे जाणाऱ्या या टॅक्सिला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी वेळीच धाव घेऊन आग विझवली.  वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने जळलेली टेक्सी बाजूला काढली. याघटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT