Goa Petrol Diesel Price
Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 10 November 2023: सलग दोन दिवस गोव्यातील पेट्रोल-डीझेल दर स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी मात्र गोव्यातील इंधन दरांमध्ये वाढ दिसून आली.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतीलीटर 0.54 पैशांनी वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात 0.27 पैशांनी वाढ झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.52 पैशांची वाढ झाली. तर दक्षिण गोव्यातील डीझेल दर 0.26 पैशांनी वाढले.

इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम आखातातील देशांवर थेटपणे होत असल्याने त्यामुळे आखातातील तेल उत्पादक देशांमध्ये तणाव आहे. त्याचा परिणाम खनिज तेल उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतींवर दबाव आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.38

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.94

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट

आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आले बाळ, 300 मिनिटांत बंगळुरुला एअरलिफ्ट करुन दिला दुसरा जन्म

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

Goa Mining: खाण कंपन्यांचे अर्ज पहिल्या फटक्यात मंजूर केलेले नाहीत; अडवलपाल, शिरगाव खाणींचेही दाखले अडले

Mhadei River: गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकसाठी महत्वाच्या म्हादईची 'प्रवाह'कडून पाहणी, 'जीवनदायिनी'साठी गोव्‍याची धडपड

Goa: पाच फूट अन् 45 किलोचा एक घड! सत्तरीतील शेतकऱ्याची कमाल; टिश्यू कल्चर पद्धतीनं घेतलं केळीचं उत्पादन

SCROLL FOR NEXT