Chain snatching in khorli
Chain snatching in khorli 
गोवा

खोर्लीत सोनसाखळी हिसकावली

गोमंतक वृत्तसंस्था

म्हापसा : पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी खोर्ली- म्हापसा येथील ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. ही घटना  बुधवारी ता. २१ रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली.

माधुरी वर्लेकर यांनी म्हापसा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सोनसाखळीची किमत सुमारे एक लाख रुपये आहे. माधुरी वर्लेकर स्वत:च्या घराजवळील रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तिथे दोघे अज्ञात इसम दुचाकीवरून आले व त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वर्लेकरांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावनू नेली. या संशयितांपैकी एकाने हेल्मेट परिधान केले होते, तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने स्वत:चा चेहरा मास्कने झाकला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आशिष परब करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT