PANAJI GOA
PANAJI GOA 
गोवा

TAUKTAE Cyclone Update: 4 नंतर गोव्यात पावसाचा जोर ओसरला; वाऱ्याचा वेग कायम

दैनिक गोमंतक

पणजीत (Panaji) 108 मिली पावसाची नोंद झाली आहे. झाडे कोसळण्याचे प्रणाम वाढले आहे. कोविड संबधी आपत्कालीन सेवांना प्राधान्य देण्यात आल्याने इतर ठिकाणच्या घटनांकडे जाण्यासाठी अग्निशामक दलाला पोहचण्यास दिरंगाई होत आहे. 4 नंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा  वेग कायम आहे. वादळाचे कोकण किनाऱ्याकडे प्रस्तान झाले असून पणजीपासून अवघ्या 100. 6 किमी अंतरावरून जात आहे. सगळीकडे वाऱ्याचा जोर कायम आहे, पावसाचा जोर ओसरत आहे पण काही काळाने पाऊस पुन्हा जोर धरील असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात झाडे, विजखांब कोसल्याच्या 150 हुन अधिक घटना आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोहचण्यास अग्निशामक दलाला शक्य नसल्याने हतबलता आहे. (After four, the rains in Goa subsided; The wind speed remains the same)

आतापर्यंत किती पावसाची नोंद?
पेडणे येथे 75 मिली
जुन्या गोव्यात 88.5
म्हापसा 111.5 मिली 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात ((Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौकते (Tauktae) वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज तौकते हे चक्रीवादळ गोव्याच्या (Goa)  किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळ पासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात  झाली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT