Petrol diesel prices spike petroleum fuel India Mumbai Crude oil
Petrol diesel prices spike petroleum fuel India Mumbai Crude oil  
अर्थविश्व

सलग दुसऱ्या दिवशी 'पेट्रेल आणि डिझेल'च्या किंमतीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. परवापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.  कालच्या दरांच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले झाली आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांपेक्षा जास्त वाढ झाली आहे

या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल्या दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या दरांतही 20 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 91.32 रुपयांवर  गेले असून डीझेलची किंमत 81.60 रुपये प्रति लीटर झाली आहे.

देशातील मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (प्रतिलीटरमागे)

दिल्ली - पेट्रोल 84.70 रुपये,  डिझेल 74.88 रुपये,

मुंबई -  पेट्रोल 91.32 रुपये डिझेल 81.60 रुपये

चेन्नई- पेट्रोल 87.40 रुपये, डिझेल 80.19 रुपये

कोलकाता - पेट्रोल 86.15 रुपये, डिझेल 78. 47  रुपये


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT