wada paw
wada paw  
अर्थविश्व

टाळेबंदीमुळे वडापाव व्यावसायिकांवर गदा

Dainik Gomantak

फोंडा, 

टाळेबंदीच्या काळापासून फोंडा शहरातील वडापाव व्यावसायिकांवर गदा आल्याने
वडापाव व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून पारंपरिक चालू असलेला हा व्यवसाय कधी सुरू होईल. याकडे व्यवसायकांचे लक्ष लागून राहिले आहे.
टाळेबंदीमुळे वडापाव, मिरचीपाव, भेळपूरी, ऑम्लेट पाव, रसा ऑम्लेटची फिरत्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने रोजच्या कमाईवर संकट आले आहे.

फोंडा शहरांच्या रस्त्याकडेला थांबून आपला व्यवसाय चालवत होते. या व्यवसायावर कित्येक व्यावसायिक विसंबून होते. त्यामुळे त्याची रोजची रोजीरोटी मिळवत होते. यात परप्रांतीय फिरत्या व्यावसायिकांचा व्यवसायच चालवत होता.

सध्या देशात टाळेबंदी चालूच असल्याने काही परप्रांतीय व्यावसायिक स्थलांतरित झाले आहेत. काम सुटल्यानंतर कित्येक लोक वडापाव खाण्याची मजा लुटत होते. फोंडा शहर व जवळपासच्या क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत राहून हा वडापावच इतर व्यवसाय करीत होते.

वडापाव खाणाऱ्याची सवय पडल्याने वडापाव खाल्याशिवाय राहता येत नव्हते. सध्या टाळेबंदीच्या काळापासून वडापाव व इतर व्यवसाय डबघाईला आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT