Goa Assembly 2024 : राज्यात वेगवेगळे 738 कोटींचे घोटाळे?

Goa Legislative Assembly Monsoon Session: विधानसभेत आमदार विजय सरदेसाई आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यात खडाजंगी

राज्यात मागील तीन दिवसात जीएमआर, कॅसिनो आणि आता इंटरनेटसाठी पैशांचा अपव्यय सुरू आहे. या सर्वांचा मिळून ७३८ कोटींचा घोटाळा झाला असल्याची माहिती गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी विधानसभेत दिली. या मुद्यावरून सरदेसाई आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यात विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com