Fake Call Scam In Goa:... जेव्हा मुलीच्या अटकेचा कॉल येतो!

Goa Crime News: गोव्यात फेक कॉलचे प्रकार वाढले असून, फोन करुन नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत.

गोव्यात फेक कॉल करुन लोकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले असून, याद्वारे नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. अशा प्रकारांना अनेक नागरिक बळी पडले असून, सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

जवळचे कोणीतरी अटकेत असल्याचे सांगून लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केल्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्र प्रमोद सावंत यांनी याची दखल घेतली असून, कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com