Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa News: जमिनीवर तुटून पडलेली विजेची तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात 'शॉक'लागून 25 वर्षीय युवकाचा बळी.
Kulan Sarvan
Kulan SarvanDainik Gomantak

Kulan Sarvan: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

जमिनीवर तुटून पडलेली विजेची तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात 'शॉक'लागून 25 वर्षीय युवकाचा बळी. कुळण-सर्वण येथील श्री योगेश्वरी मंदिरात गुरुवारी रात्री घडली घटना. मयत वैभव भिडे हा मूळ झोळंबे-दोडामार्ग येथील होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com