Goa Live Updates: धार्मिक तेढ करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; ताळगावातील घटना

Goa Latest News in Marathi: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी
Goa Todays Live Update: शिवोलीत हणजूण पोलिसांची छापेमारी; ड्रग्जसह कॅमेरुनच्या नागरिकास अटक!
ArrestDainik Gomantak

धार्मिक तेढ करणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

बरभाट, शंकरवाडी -ताळगाव येथे पालखी मिरवणूकीवेळी अडवणूक करुन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवा बोर्डच्या प्रश्नपत्रिकेत घोळ!

इयत्ता नववीच्या उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ. प्रथम सत्र परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका. डिचोलीतील शाळांनी प्रकार उघडकीस. गोवा बोर्डाचा निष्काळजीपणा उघड्यावर.

तळीत बुडून महिलेचा मृत्यू!

बेतोडा पंचायत क्षेत्रातील मनकटेमळ - निरंकाल येथील प्रभा प्रकाश सामंत (६८) या वृद्ध महिलेचा बागायतीतील तळीत बुडून मृत्यू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com