37th National Game : गोव्याला स्क्वे मार्शल आर्टमध्ये सर्वाधिक पदके

37th National Game : स्क्वे मार्शल आर्ट खेळात गोव्याला बुधवारी एकूण २७ पदके मिळाली. यामध्ये १० सुवर्ण, ११ रौप्य व ६ ब्राँझपदकांचा समावेश आहे.
Sqay Martial Arts
Sqay Martial Arts Dainik Gomantak

37th National Game : पणजी, गोव्याला ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके स्क्वे मार्शल आर्ट या खेळात प्राप्त झाली, त्यामुळे यजमान संघाला नवव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली.

फातोर्डा येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या स्क्वे मार्शल आर्ट खेळात गोव्याला बुधवारी एकूण २७ पदके मिळाली. यामध्ये १० सुवर्ण, ११ रौप्य व ६ ब्राँझपदकांचा समावेश आहे.

Sqay Martial Arts
Silver Work: मिठाईवर चांदीचा वर्क का लावला जातो? 'अशी' ओळख भेसळ

स्क्वे मार्शल आर्टमध्ये आल्बर्ट फेर्रांव, परशुराम नाक्कारागंडी, नीतेश जल्मी, प्रगती भांडगे, रुची मांद्रेकर, साक्षी सावंत, प्रांजल नाईक, आर्या पेडणेकर यांनी वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली. शिवाय दोन सांघिक सुवर्णपदकेही गोव्याला मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com