विरुष्काचा स्कुटीवरून फेरफटा; हेलमेट घालूनही चाहत्यांनी जोडप्याला ओळखले Photos

कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे तर अनुष्कानेही सध्या चित्रपटांपासून अंतर ठेवले आहे.
 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak
 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत चेहरा लपवत स्कूटीवर फिरायला गेला, पण चाहत्यांनी जोडप्याला ओळखले. आता फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा केली आहे. हे स्टार कपल फॅन्स आणि लोकांपासून लपून मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाले, पण चाहत्यांनी आणि पापाराझींनी त्यांना ओळखलंच.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

विराट आणि अनुष्काने मुंबईत मान्सूनचा आनंद लुटला आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. तसेच इंस्टाग्रामवर काही फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

विराट आणि अनुष्का एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मड आयलंडवर गेले होते तर तिथून परतताना दोघे काळ्या रंगाच्या स्कूटीवर फिरताना चाहत्यांना दिसून आले. दोघेही काळे हेल्मेट परिधान करून मीडियापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करताना दिसले.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

पण या स्टार जोडप्याला कॅमेरामनने ओळखले आणि चाहत्यांनीही त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. कॅमेऱ्यात कैद झाल्यावर अनुष्का आणि विराटने मीडियासमोर पोजही दिल्या आहेत.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

विराट स्कूटी चालवत होता तर अनुष्का मागे बसली होती, तर करोडोंचा मालक असलेल्या विराट आणि अनुष्काला स्कूटीवरून प्रवास करताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते.

 Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

कोहली आणि अनुष्का बऱ्याच दिवसांनी मीडियासमोर आले, आई-वडील बनल्यानंतर आता ते क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसून येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com