Hair Care: मजबूत केसांसाठी आयुर्वेदिक तेल गुणकारी

केसांचे गळने सामान्य बाब असून आपल्या अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषणामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात.
Hair Care: मजबूत केसांसाठी आयुर्वेदिक तेल गुणकारी
Hair Care: मजबूत केसांसाठी आयुर्वेदिक तेल गुणकारी Dainik Gomantak
Published on
भृगराज हे फुल  सूर्यफूलाचा एक प्रकार आहे. त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात   लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ई आणि डी चा समावेश असतो. यामुळे केसांच्या मुळा मजबूत होतात.
भृगराज हे फुल सूर्यफूलाचा एक प्रकार आहे. त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ई आणि डी चा समावेश असतो. यामुळे केसांच्या मुळा मजबूत होतात. Dainik Gomantak
मेथी दाणे केसांचे आरोग्यसाठी गुणकारी ठरते. केसांमधील कोंडा, केसांचे गळने, यासारख्या समस्या दूर होतात. यात लोह,  प्रथिने, फॉलिक ऍसिड  यासारखे पोषक घटक असतात. तुम्ही मेथी दाण्याची बारीक पेस्ट तयार करून मेसच्या मुळात लावू शकता. यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते.
मेथी दाणे केसांचे आरोग्यसाठी गुणकारी ठरते. केसांमधील कोंडा, केसांचे गळने, यासारख्या समस्या दूर होतात. यात लोह, प्रथिने, फॉलिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. तुम्ही मेथी दाण्याची बारीक पेस्ट तयार करून मेसच्या मुळात लावू शकता. यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
पातळ आणि गळणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स  भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहून केस मजबूत होतात.यामुळे आवळाच्या तेलाचा वापर करणे केसांसाठी फायदेशीर ठरते.
पातळ आणि गळणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहून केस मजबूत होतात.यामुळे आवळाच्या तेलाचा वापर करणे केसांसाठी फायदेशीर ठरते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com