पाहा Nia Sharmaच्या गोवा ट्रिपचे कूल फोटो

निया तिच्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
Nia Sharma
Nia Sharma Insta/ niasharma90
Published on
Updated on
Nia Sharma
Nia Sharma Insta/ niasharma90

टिव्ही स्टार निया शर्मा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिची फॅशन आणि स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. नियाच्या या फोटोंनी सध्या सोशल मिडियावर चाहत्यांना वेड लावले आहे.

Nia Sharma
Nia Sharma Insta/ niasharma90

निया शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने व्हाइट टॉप आणि डेनिमचे शॉर्ट्स घातले आहेत. या आउटफिटमध्ये ती हॉट दिसत आहे.

Nia Sharma
Nia Sharma Insta/ niasharma90

हे फोटो नियाने गोवा ट्रिपच्यावेळी काढलेले आहे, जिथे ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. गोव्यात असतांना तिने ड्रेस बदलला असेल, पण तिच्या शैलीत बदल झालेला नाही.

Nia Sharma
Nia Sharma Insta/ niasharma90

निया तिच्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com