जंगकूकने वाचवले माझे प्राण, तो नसता तर 'मी' मेलो असतो

बीटीएस बँड मधील प्रत्येक सदस्य चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जातो
 Jungkook
JungkookDainik Gomantak

दक्षिण कोरियातील (South Korea) टीव्ही होस्ट (TV host) किम संग जू (Kim Seong joo) यांनी एकदा सांगितले की एकदा BTS सदस्य जंगकुकने त्याचे प्राण वाचवले होते. 2018 मधील व्हरायटी शो दरम्यान होस्टने हे उघड केले की बीटीएसच्या कामगिरीच्या आधी, 2016 मध्ये डीएमसी फेस्टिव्हलच्या स्टेजवरून तो खाली पडला होता.

 Jungkook
JungkookDainik Gomantak
Summary

2016 मध्ये, BTS त्यांच्या हिट ट्रॅक फायर मध्ये परफॉर्म सादर करायचा होता. परफॉर्मेंस पार्टच्या (Performance Part) वेळी, बीटीएस मधील सदस्य आर एम (RM), जिन (Jin), सुगा (Suga), जे होप (J-Hope), जिमिन (Park Ji-min), वी (V) आणि जंगकुकला (Jungkook) एकटे एकटे स्टेजवरती यायचे होते.

 Jungkook
JungkookDainik Gomantak
Summary

स्टेज थोडा खाली असेल हे किम सुंग जू ला माहीत नव्हते आणि त्याने एक पाऊल मागे टाकल्यावर तो खाली पडला. किम म्हणतो की, मी लिफ्टच्या आत पडलो होतो जरी मी लिफ्टच्या आत पडलो असलो तरी नंतर मला जाणवले की मी कोणाच्या तरी अंगावरती पडलो आहे आणि ती व्यक्ती जंगकूक आहे. त्यावेळी जंगकूकने (Jungkook) माझे प्राण वाचवले नसते तर मी आज मेलो असतो.

 Jungkook
JungkookDainik Gomantak
Summary

किमने सांगितले की, तेव्हापासून तो जंगकूकला जेव्हाही भेटतो, तेव्हा त्याचा जीव वाचवल्याबद्दल आभार मानतो.

 Jungkook
JungkookDainik Gomantak
Summary

BTS ने अद्याप त्याच्या आगामी अल्बमची कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र, चाहते त्यांच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या पब्री टीम लॉस एंजेलिस येथे 4 दिवसांच्या कॉन्सर्टसाठी जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com