समुद्र किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप..

उत्तर भारतीयांचा प्रमुख सण "छटपूजा".....
Goa Culture मिरामार समुद्र किनाऱ्यावर उत्तर भारतीय लोकानी छठ पुजा केली त्यावेळी झालेली गर्दी.
Goa Culture मिरामार समुद्र किनाऱ्यावर उत्तर भारतीय लोकानी छठ पुजा केली त्यावेळी झालेली गर्दी.Dainik Gomantak
Published on
Goa Culture साडेचार वाजेपर्यंत मिरामार समुद्र किनाऱ्यावर जत्रेचे स्वरूप आले होते
Goa Culture साडेचार वाजेपर्यंत मिरामार समुद्र किनाऱ्यावर जत्रेचे स्वरूप आले होतेDainik Gomantak
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे समुद्रकिनाऱ्यावर रेतीत ऊस उभे करून पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा केली.
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे समुद्रकिनाऱ्यावर रेतीत ऊस उभे करून पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा केली.Dainik Gomantak
Goa Culture उद्या पहाटे परत सूर्यदेवाची पूजा करून या छटपूजेची सांगता केली जाईल
Goa Culture उद्या पहाटे परत सूर्यदेवाची पूजा करून या छटपूजेची सांगता केली जाईल Dainik Gomantak
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे दोन दिवस उपवास धरून सूर्य देवाची उपासना करतात.
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे दोन दिवस उपवास धरून सूर्य देवाची उपासना करतात. Dainik Gomantak
Goa Culture समुद्रकिनाऱ्यावर छटपूजेस उपस्थित महिला मंडळ.
Goa Culture समुद्रकिनाऱ्यावर छटपूजेस उपस्थित महिला मंडळ. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com