Traffic Congestion : घोगळ ते मारुती मंदिर रस्‍त्‍यावर वाहतुकीची होतेय प्रचंड कोंडी

Traffic Congestion : फ्लोरिया वाझ सर्कल येथे नवीन ट्रॅफिक सिग्नल बसवल्यामुळे हे घडत आहे. या ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहचालकांना किमान २० ते ४० मिनिटे सिग्नल पडेपर्यंत ताटकळत थांबावे लागत आहे.
Traffic Congestion
Traffic CongestionDainik Gomantak

Traffic Congestion :

फातोर्डा, घोगळ ते मारुती मंदिर रोड हाऊसिंग बोर्ड येथे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.

त्यामुळे अनेक वाहनचालकांवर तासभर रांगेत राहण्याची वेळ येते. . येथील वाहतुकीवर संबंधित खात्याने सुनियोजित नियंत्रण ठेवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. मारुती मंदिर हाऊसिंग बोर्ड येथे संपूर्ण वाहतूक कोंडी झाली होती.

Traffic Congestion
Goa Missing Case: नाईट आऊटसाठी बाहेर पडला अन् मध्यरात्री मेसेज केला, 'मी जीवन संपवतोय', केपे-शेळपेतील तरुण बेपत्ता

फ्लोरिया वाझ सर्कल येथे नवीन ट्रॅफिक सिग्नल बसवल्यामुळे हे घडत आहे. या ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहचालकांना किमान २० ते ४० मिनिटे सिग्नल पडेपर्यंत ताटकळत थांबावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com