Canacona News : सरकारी योजनाचा लाभ घ्या : तवडकर

Canacona News : काणकोणात गाव चलो अभियानाला प्रतिसाद
Canacona
Canacona Dainik Gomantak

Canacona News : काणकोण,भाजपच्या गाव चलो अभियानाला आमदार तथा सभापती रमेश तवडकर व कार्यकर्त्यांच्या उपस्थित काराशिरामळ, आगोंद येथून सुरवात करण्यात आली.

येथील प्रत्येक घराला भेट देत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. लोकांकडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

तवडकर म्हणाले की, केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करीत आहे. त्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.

Canacona
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाबाबत मोठी अपडेट, लवकरच होणार भूसंपादन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com