Valpoi News : दाबे-सत्तरी सरकारी शाळेचा ‘चॅम्पियन ॲवॉर्ड’ने सन्मान

Valpoi News : यावेळी एक्टिझन क्लबच्या शिक्षक इन्चार्ज स्वाती गावकर, रक्षंदा गावस यांनाही चॅम्पियन शिक्षिका म्हणून नितीन सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, दाबे सरकारी माध्यमिक शाळेला ताळगाव येथे ‘चॅम्पियन ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ‘देेश अपनाए’ संकल्पनेतून एक्टिझन क्लब सहयोग फाऊंडेशनतर्फे माध्यमिक शाळांसाठी विविध उपक्रम राबविते.

या उपक्रमात दाबे येथील सरकारी शाळेने चांगले काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

ताळगाव येथे कम्युनिटी हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी शंभू घाडी यांच्या हस्ते दाबे सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका रोशन पैंगीणकर आणि मुलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Valpoi
Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांची पावले गोव्याकडे; किनाऱ्यांवर गर्दी

यावेळी एक्टिझन क्लबच्या शिक्षक इन्चार्ज स्वाती गावकर, रक्षंदा गावस यांनाही चॅम्पियन शिक्षिका म्हणून नितीन सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com