Cycle Race Competition : सायकल स्पर्धेला वास्कोत प्रतिसाद ; ११० हून अधिक स्पर्धक सहभागी

Cycle Race Competition : या स्पर्धेत ११० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. विजयी झालेल्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
Cycle Race Competition
Cycle Race CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Cycle Race Competition :

वास्को, ‘रोटरी क्लब ऑफ वास्को पोर्ट टाऊन १९३०’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तीन गटांतून या सायकलिंग स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला. ७ ते ११ वर्षे वयोगटातील स्पर्धकांना दोन किलोमीटर, १२ ते १४ वर्षे वयोगटातील स्पर्धकांना पाच किलोमीटर तर १४ ते १८ वर्षे वयोगटातील स्पर्धकांना सात किलोमीटर अंतर असे उद्दिष्ट देण्यात आले होते.

Cycle Race Competition
Goa Congress : काँग्रेसच्‍या उमेदवाराचा चावडी बाजारात प्रचार

या स्पर्धेत ११० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. विजयी झालेल्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com