Water Supply : बार्देश, डिचोली, पेडणे तालुक्यात 'या' दिवशी मर्यादीत पाणी पुरवठा

पाणी पुरवठा विभागाने प्रसिध्द केले पत्रक
Goa Water |Goa News
Goa Water |Goa News Dainik Gomantak

28 ते 30 मे दरम्यान उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांमध्ये मर्यादीत पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे तीन्ही तालुक्यातील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. अस्नोडा आणि चांदेल येथील पाणी प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Goa Water |Goa News
CEM Meeting in Goa: उर्जाविषयक 2 महत्वाच्या बैठकांचे यजमानपद गोव्याला; जुलैमध्ये 'या' दिवशी होणार बैठक

बार्देश, डिचोली आणि पेडणे तालुक्याला 28 ते 30 मे दरम्यान मर्यादीत पाणी पुरवठा केला जाणार आहे. 29 आणि 30 मे रोजी संपूर्ण बार्देश आणि डिचोली तालुक्यातील काही भाग व 28 आणि 29 मे रोजी संपूर्ण पेडणे तालुक्याला मर्यादीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्र आणि 15 एमएलडी चांदेल जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभालीच्या कामामुळे मर्यादीत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com