पणजी: स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन गोवा सरकारने पाळले नाही तर ४ जानेवारीपासून पणजीच्या आझाद मैदानावर प्रिया आंदोलन करू असा इशारा स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेने आज येथे दिला.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी सांगितले,की स्वातंत्र्यसैनिकांची केवळ 97 मुले सरकारी नोकरी पासून वंचित आहेत आम्ही सरकारकडे स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे बसवा किंवा जमिनी द्या अशी मागणी करत नाही. 2000 साली सरकारने रद्द केलेल्या आरक्षणाच्या बदल्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या द्या अशी आमची मागणी आहे.
आणखी वाचा:
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.