Valpoi News : वाळपईतील सरकारी विद्यालयाचा ८४ टक्के निकाल

Valpoi News : पैकी ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक नापास झाला. वंशिका आपा म्हाडगूत हिने ७९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. पांडुरंग सदू गावकर ७२ गूण घेउन व्दितीय तर गंगीता भागो शेळके हिने ५४ टक्के गुण घेत तिसरी आली.
goaresult 2024
goaresult 2024 Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८४ टक्के लागला. एकूण ७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

पैकी ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक नापास झाला. वंशिका आपा म्हाडगूत हिने ७९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. पांडुरंग सदू गावकर ७२ गूण घेउन व्दितीय तर गंगीता भागो शेळके हिने ५४ टक्के गुण घेत तिसरी आली.

goaresult 2024
Goa Crime: कोलवाळ कारागृहाच्या जेल अधिक्षकांना कैदी विकट भगतची धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विद्यालयाचे पालक शिक्षक संघाने यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com