सेक्स वर्करचे घृणास्पद काम! 200 हून अधिक जणांचा जीव धोक्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

America Prostitute Girl: अमेरिकेतील ओहियोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिला सेक्स वर्करचे कांड समोर आल्याने एकच गोंधळ उडाला.
America Prostitute Girl
America Prostitute GirlDainik Gomantak

America Prostitute Girl: अमेरिकेतील ओहियोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिला सेक्स वर्करचे कांड समोर आल्याने एकच गोंधळ उडाला. लिंडा लेसेस नावाच्या या सेक्स वर्करला 1 जानेवारी 2022 एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते. असे असतानाही तिने 200 हून अधिक पुरुषांशी संबंध ठेवले. हा प्रकार उघडकीस येताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. ज्या लोकांनी आरोपी महिलेशी शारिरीक संबंध ठेवले त्यांना प्रशासनाकडून एचआयव्ही चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

द न्यू रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, लिंडा लेसेसने गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या राज्यांतील सुमारे 211 पुरुष ग्राहकांशी लैंगिक संबंध ठेवले. हीच ती वेळ होती जेव्हा लिंडाने स्वतःची एचआयव्ही चाचणी केली होती आणि दुर्दैवाने तिची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

America Prostitute Girl
America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, लिंडाचे बहुतेक संबंध वेस्ट व्हर्जिनियाच्या सीमेजवळील आग्नेय ओहियोमधील मारिएटा येथे राहणाऱ्या पुरुषांशी होते. संभाव्य संक्रमित लोक पूर्व किनारपट्टीवर राहतात असे सांगितले जाते. यावर वॉशिंग्टन काउंटी शेरीफ ऑफिसचे चीफ डेप्युटी मार्क वॉर्डन यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही या महिलेशी संबंध ठेवलेल्या स्थानिक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कर आहोत.

America Prostitute Girl
America Crime: अमेरिकेत पुन्हा एका भारतीयाचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईवर उठले प्रश्न; पहिल्या पत्नीने सांगितले...

ग्राहकांशी संपर्क साधला

पोलिसांनी LeCasse च्या ग्राहकांना परिस्थितीबद्दल सावध करण्यासाठी कॉल करण्यास सुरुवात केली. "ते अडचणीत नाहीत. ही सार्वजनिक आरोग्य जागरुकता आहे. हा कोणताही घोटाळा नाही," असे वॉर्डनने सांगितले. मारिएटा आणि बेल्प्रे आरोग्य विभागांनी लेसेसच्या संपर्कात आलेल्या लोकांना अधिकाऱ्यांशी “पूर्णपणे प्रामाणिक” राहण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com