चीनमध्ये (China) आज भीषण घटना घडली आहे. ईशान्य चीनमधील आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे असे स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटला दुपारी 12:40 वाजता आग लागली, असे स्थानिक सरकारने वीबो सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केले आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हॉटेलला (Hotel) आग कशी लागली याचा तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.