मेकअप करतांना डोळ्यात पाणी का येतं?
मेकअप करतांना डोळ्यात पाणी का येतं?  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मेकअप करतांना डोळ्यात पाणी का येतं?

दैनिक गोमन्तक

मेकअपमुळे (Makeup) आपला चेहरा सुंदर दिसतो. मेकअपच्या मदतीने आपले सौंदर्य अधिक वाढते. अनेक महिलांना मेकअप करतांना अनेक समस्या येत असल्या तरी अनेकांच्या डोळ्यात (Eyes) पाणी येत. डोळ्यांचा मेकअप (Eye Makeup) करतांना तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर या टिप्स (Tips) नक्की फॉलो करा.

* मेकअप ब्रेश स्वच्छ ठेवावा

मेकअप ब्रश वापरल्यानंतर, तसेच ठेवू नका. वापर झाल्यानंतर ब्रेश शॅम्पूने स्वच्छ करूनच ठेवावा. यासाठी तुम्ही बेबी शॅम्पू वापरू शकता. खराब ब्रशने मेकअप केल्यास डोळ्यात पाणी येवू शकते.

* मेकअप प्राइमर वापरा

चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा आणि नंतरच प्राइमार वापरावा. याच्या मदतीने डोळ्यांचे कॉस्मेटिक प्रॉडक्टपासून बचाव होतो.

* लोअर लैश लावणे टाळावे

अनेक महिलांना लोअर लैश लावल्याने डोळ्यात पाणी येते. यामुळे लोअर लैश लावणे टाळावे. यायेवजी तुम्ही काळज लावू शकता.

* चेहऱ्याची स्थिति

मेकअप करतांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवशक्य आहे. डोळ्यांचा मेकअप करतांना डोळे अधिक ब्लिक होतात. यामुळे डोळ्यांत पाणी येण्याची शक्यता असते. जर तुमच्या सोबत पण असे होत असेल तर चेहरा थोडा वर करून मेकअप करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT