त्वचेच्या समस्या असल्यास हिंग पावडर पाण्यात मिक्स करून लावावे. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात.
त्वचेच्या समस्या असल्यास हिंग पावडर पाण्यात मिक्स करून लावावे. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात.  Dainik Gomantak
Image Story

हिंगाच्या पाण्याचे जबरदस्त फायदे

दैनिक गोमन्तक
आयुर्वेदात हिंगाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. सर्दी असल्यास हिंगाची पावडर छातीवर आणि नाकाजवळ लावावी. यामुळे सर्दी कमी होते.
हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदानापासून बचाव करण्यासाठी हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते.
हिंगाचे पाणी पिल्याने पोटासंबंधित आजार कमी होऊ शकतात. तसेच पचन संस्था सुरळीत कार्य करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT