Dainik Gomantak
Dainik Gomantak
Image Story

Diabetes Tips: मधुमेहींसाठी खास औषधी चहा

दैनिक गोमन्तक
black tea

मधुमेहाचे रुग्ण नियमितपणे काळ्या चहाचे सेवन करू शकतात.

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण असते. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते.

दालचिनीचा चहा

मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर दालचिनीचा चहा नियमित प्यावा .

गुळाचा चहा

मधुमेह असणाऱ्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर असते

ग्रीन टी

मधुमेहामध्ये ग्रीन टी पिऊ शकतो. ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT