best Indian Novels That Inspire You for Travel Dainik Gomantak
Image Story

प्रवासासाठी प्रेरणा देणाऱ्या सर्वोत्तम भारतीय कादंबऱ्या

Priyanka Deshmukh
best Indian Novels That Inspire You for Travel

The God Of Small Things

प्रसिद्ध लेखीका अरुंधती रॉय तुम्हाला तीच्या पहिल्या पुस्तकातून कोट्टायमच्या सरोवर आणि टेकड्यांमधून फिरायला लावते. हे पुस्तक तुम्हाला मीनाचिल नदीच्या काठी बसून तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देते.

best Indian Novels That Inspire You for Travel

The Blue Umbrella

हिमाचल खोऱ्यातील सुंदर लँडस्केप आणि डेहराडून आणि मसुरी येथील त्याच्या बालपणीच्या आठवणीतून प्रेरणा घेऊन, रस्किन बाँड त्यांच्या पुस्तकातून सर्वांना हिमालयाची सफर घडवणार.

best Indian Novels That Inspire You for Travel

A Suitable Boy

विक्रम सेठ यांच हे पुस्तक गंगेच्या काठावरील एका काल्पनिक शहराबरोबरच, कोलकाता आणि दिल्ली या नव्याने स्वतंत्र झालेल्या शहरांच्या रस्त्यावर त्याचप्रमाणे वाचकांना 1950 च्या दशकातील प्रवासात घेऊन जाते.

best Indian Novels That Inspire You for Travel

Latitudes of Longing

या पुस्तकातून पूर्वेकडील अंदमानच्या चित्ताकर्षक बेटांपासून सुरू होऊन बर्माच्या सीमेपलीकडे, लेखिका शुभांगी स्वरूप यांनी तिच्या शब्दांतून वाचकांच्या कल्पकतेला वेसण घालण्याचे उत्कृष्ट काम केले आहे.

best Indian Novels That Inspire You for Travel

The Inheritance of Loss

किरण देसाईंच्या दुसऱ्या कादंबरीचे कथानक कालिम्पॉन्गच्या शांत पर्वतांमध्ये नयनरम्य अँग्लो-इंडियन आर्किटेक्चरने वेढलेल्या हिमालयाच्या भारतीय बाजूच्या ढगांमध्ये बसले आहे.

best Indian Novels That Inspire You for Travel

Love and Longing in Bombay

या पुस्तकातील विक्रम चंद्राच्या कथा मुंबईतील एका स्वस्त लोकल बारमधील कथा सांगताना दक्षिण बॉम्बेचे रस्ते आणि शहरी जीवनाबद्दल जाणून घेण्यास प्रवृत्त करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT