Crime
Crime  Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault In Bardez: धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी बार्देश तालुका हादरला

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतायेत अशी शंका नागरीकातून व्यक्ती केली जात असतानाच आज गोवा राज्यात दोन लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे बार्देश तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराने नागरीकांमध्ये दिवसभर एकच चर्चा सुरु आहे.

(Two women are sexually assaulted In Bardez taluka)

मिळालेल्या माहितीनुसार आज बार्देश तालुक्यात दोन युवतींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकील आल्या आहेत. याची तक्रार पोलिसात दाखल झाली असुन पिडितांमध्ये एक अल्पवयीन युवती व एक महिला यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

आज दुपारच्या दरम्यान दोन तक्रारी दाखल पोलिसात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडितांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास वेगाने लावत गुन्हेगारांना लवकरच गजाआड करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनांबाबत बोलताना एक नागरीक म्हणाला की काल पर्यंत आम्ही हे सारे चित्रपटात पाहत होतो. मात्र आता आम्ही राहत असलेल्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील गोव्यात महिला सुरक्षित आहेत का? यावर आता सर्व गोवेकरांनी विचार करणे गरजेचे बनले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapuca Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT