Sonali Phogat
Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat च्या अधुऱ्या चित्रपटाची संपूर्ण कहानी, आरोपपत्रात 'हे' महत्त्वाचे खुलासे

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात सीबीआयने सोनाली फोगट यांचा मॅनेजर सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांना हत्येचा आरोपी बनवले आहे. पण सोनाली यांच्या हत्येमागचा हेतू काय होता, याचा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केलेला नाही. तपास सुरु असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

आरोपपत्रानुसार, 22 ऑगस्ट 2022 रोजी सुखविंदरने सोनाली, सुधीर आणि त्याचे विमानाचे तिकीट गोव्याला जाण्यासाठी बुक केले होते. सोनाली यांच्या एका लघुपटाचे शूटिंग करणे हा त्यांचा गोव्याला (Goa) जाण्याचा उद्देश होता. मात्र, सीबीआयच्या (CBI) तपासात गोळीबार झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोव्यात पोहोचल्यानंतर सुखविंदरने ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये 3 खोल्या बुक केल्या, एक खोली सुधीर आणि सोनालीसाठी, दुसरी खोली खुद्द सुखविंदरसाठी आणि तिसरी खोली सुखविंदरने त्याच्या दोन मैत्रिणींसाठी बुक केली होती.

सुखविंदरने जॉइंट काढला आणि...

22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सोनाली, सुधीर, सुखविंदर आणि तिच्या दोन मैत्रिणी कर्लीज रेस्टॉरंटकडे जाण्यासाठी निघाले. तीन स्कूटीवरुन हे सर्व लोक रेस्टारंटला पोहोचले होते. आरोपपत्रात सीबीआयने म्हटले की, जेव्हा सर्वजण कर्लीकडे निघाले होते, तेव्हा सुखविंदरने शांतपणे MDMA ड्रग आणि गांजाचे जॉइंट्स बॅगेत ठेवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT