Heavy rains lashed the state
Heavy rains lashed the state 
गोवा

राज्यात पावसाचा जोर ओसरला

Dainik Gomantak

पणजी, 

राज्यातील पावसाचा जोर सद्यःस्थितीत ओसरला आहे. परंतु समुद्र किनाऱ्याच्या वाऱ्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असल्याने मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रानजिक न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारीही राज्यात पावसाची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात म्हापसा येथे १५०.० मि.मी., पेडणे येथे ११५.८ मि. मी., पणजी येथे ०४८.० मि. मी., जुने गोवा येथे ०५०.० मि. मी., साखळी येथे ००५.६ मि. मी., काणकोण येथे ०५९.२ मि. मी., मडगाव येथे ०१४.० मि. मी., मुरगाव येथे ०४७.६ मि. मी., केपे येथे ००८.५ मि. मी., सांगे येथे ००९.६ मि. मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Kerala West Nile Virus: केरळला वेस्ट नाईल व्हायरसचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार!

SCROLL FOR NEXT