Goa Congress in charge Dinesh Gundurao landed to Panaji for two days tour
Goa Congress in charge Dinesh Gundurao landed to Panaji for two days tour 
गोवा

काँग्रेस राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी  :  कॉंग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज  सकाळी गोव्यात पोहोचले. कॉंग्रेसचे विधीमंडळ गट प्रमुख दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर  आदींनी त्यांचं स्वागत केलं. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या पेचावर विचारविनिमय करण्यासाठी ते गोव्यात आले आहेत. दोन दिवसांत ते आमदार पदाधिकारी आणि युवा नेत्यांशी चर्चा करणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यानंतर चोडणकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर टीका केली होती‌. युवा नेत्यांना मात्र पराभव ही सामूहिक जबाबदारी वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Today's Live News: 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 5 हजार कोटी स्टार्ट-अप फंड, काँग्रेसची वचनबद्धता - एल्टन डिकोस्ता

मलेशियाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत KFC ने बंद केली आउटलेट्स

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT