Goa Government |
Goa Government | Dainik Gomantak
गोवा

Goa News| चौकशी आयोग आयुक्तपदी माजी न्यायमूर्ती जाधव नियुक्त

दैनिक गोमन्तक

पणजी: बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाच्या आयुक्तपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

(Former Justice Jadhav appointed as Commissioner of Inquiry Commission)

राज्य सरकारने जमीन हडप करण्याचे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आतापर्यंत स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) समाधानपूर्वक काम केले आहे. मात्र, या सर्व कामांना कायदेशीर चौकटीत बसवून अंतिम तार्किक निर्णयपर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाची गरज होती. यासाठी राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली आहे. आरोप निश्चिती आणि प्रकरणांचा अंतिम निर्णय घेण्यासाठी माजी न्यायमूर्ती जाधव यांची नियुक्ती केली आहे. एक सदस्य आयोग पुढील चार महिन्यात आपला अहवाल सादर करेल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. तर 15 जून 2022 रोजी स्थापन केलेल्या एसआयटीकडे जमिनीच्या व्यवहार फसवणुकीची 93 तक्रारी आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT