Colva News
Colva News Dainik Gomantak
गोवा

Colva: कोलवा येथील शेतात सोडले जातेय घाणेरडे सांडपाणी, प्रदूषण मंडळाची डोळेझाक

गोमन्तक डिजिटल टीम

Colva: कोलवा आणि जवळपासच्या शेतात अजून घाणेरडे सांडपाणी सोडण्याचे प्रकार चालूच असून त्यामूळे या भागातील पाण्याचे साठे प्रदूषित झाले असून या संबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागच्या ऑगस्ट महिन्यात तक्रार करूनही मंडळ गप्प बसले आहे असा आरोप त्यानी केला.

(Dirty sewage is being released in the fields of Colva)

आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जल संसाधन खात्याचे अभियंते यांच्या बरोबर स्थानीक रहिवाश्यांना घेऊन विएगस यांनी शेताची पाहाणी केली. या समस्येवर उपाय काढण्याची मागणी त्यांनी केली.

वास्तविक ही ज्वलंत समस्या असून हे सरकार पुरस्कृत प्रदूषण आहे. या प्रधूषणाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही पडून गेलेले नाही. पर्यावरण सचिवांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आणि पर्यावरण मंत्रीही कानावर केस काढून गप्प आहेत. आता या प्रश्नात मुख्यमंत्र्यानी लक्ष घालून कारवाई जरण्याची गरज आहे. अन्यथा पर्यावरण खाते मुख्यमंत्र्यांचीही पर्वा करत नाही हे स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT