सानिया मिर्झाला मुलगा झाल्यानंतर परत खेळता येईल का याची खात्री नव्हती..

Saniya Mirza was not not sure if she could play after giving birth to his son
Saniya Mirza was not not sure if she could play after giving birth to his son

मुंबई : गरोदर असताना २३ किलो वजन वाढले होते, त्यामुळे बाळंतपणानंतर पुन्हा खेळू शकेन याची खात्री वाटत नव्हती, असे सानिया मिर्झाने सांगितले. २०१८ मध्ये मुलास जन्म दिल्यानंतर  दोन वर्षांनी सानियाने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. माझे व्यक्तिमत्त्व बाळंतपणानंतर बदलले, असे सानिया म्हणाली. बाळंतपणात माझे वजन २३ किलोंनी वाढले. त्यानंतर वर्कआऊट आणि योग्य आहार घेत ते २६ किलोंनी कमी केले. पुनरागमनानंतर काही महिन्यांत स्पर्धाही जिंकली, असे तिने सांगितले.

अधिक वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com