नवी दिल्ली: लंडनमध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका पूर्ण झाल्यावर आयपीएल खेळणारे यातील खेळाडू लवकरात लवकर उपलबद्ध व्हावेत यासाठी सर्व फ्रॅंचाईजने कंबर कसली आहे. त्यासाठी ते एक कोटी अतिरिक्त खर्च करणार आहेत. लंडन ते दुबई असा प्रवास खासगी विमानाने करण्यात येणार आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळत असलेल्या खेळाडूंपैकी २२ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता इतर सात संघांत त्यांचा समावेश आहे. लंडनमधील मालिका मॅंचेस्टर येथे संपणार आहे. त्यामुळे मॅंचेस्टर ते दुबई असा प्रवास केला जाणार आहे.
कसा असेल हा प्रवास
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.