Gujarat Elections 2022: जडेजाने बजावला मतदानाचा अधिकार, पत्नी लढवतेय निवडणूक; पाहा Photos

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने जमनागरमध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर असला, तरी तो गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलाच सक्रिय दिसला. नुकताच त्याने त्याचा मतदानाचा अधिकारही बजावला आहे.

Ravindra Jadeja and Rivaba Jadeja with Amit Shah
Ravindra Jadeja and Rivaba Jadeja with Amit ShahDainik Gomantak

जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. त्यामुळे गेल्या काहीदिवसात जडेजाने तिचा मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याचे दिसले होता.

Ravindra Jadeja and Rivaba Jadeja
Ravindra Jadeja and Rivaba JadejaDainik Gomantak

आता त्याने जमनगरमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला, तर त्याची पत्नी रिवाबाने राजकोटमध्ये मतदान केले.

Ravindra Jadeja's Sister and Father
Ravindra Jadeja's Sister and FatherDainik Gomantak

विशेष गोष्ट अशी की जडेजाची बहीण नैना जडेजा क्राँग्रेस पक्षाची सदस्य आहे. तसेच त्याचे वडील देखील क्राँग्रेसला पाठिंबा देतात.

Rivaba Jadeja
Rivaba JadejaDainik Gomantak

पण, जरी कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असले, तरी कुटुंबात कोणतेही मतभेद नाहीत, असे रिवाबाने यापूर्वी स्पष्ट केले होते.

Ravindra Jadeja Sister Naina
Ravindra Jadeja Sister Naina Dainik Gomantak

तसेच नैनानेही स्पष्ट केले की असे असले तरी भावाबद्दलचे प्रेम बदलेले नाही आणि रिवाबा वहिनी म्हणून छान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com