हिंगाच्या पाण्याचे जबरदस्त फायदे

हिंगामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुण असल्याने अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात.
त्वचेच्या समस्या असल्यास हिंग पावडर पाण्यात मिक्स करून लावावे. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात.
त्वचेच्या समस्या असल्यास हिंग पावडर पाण्यात मिक्स करून लावावे. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात. Dainik Gomantak
Published on
आयुर्वेदात हिंगाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. सर्दी असल्यास हिंगाची पावडर छातीवर आणि नाकाजवळ लावावी. यामुळे सर्दी कमी होते.
आयुर्वेदात हिंगाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. सर्दी असल्यास हिंगाची पावडर छातीवर आणि नाकाजवळ लावावी. यामुळे सर्दी कमी होते. Dainik Gomantak
हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. Dainik Gomantak
मासिक पाळीत होणाऱ्या वेदानापासून बचाव करण्यासाठी हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदानापासून बचाव करण्यासाठी हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते. Dainik Gomantak
हिंगाचे पाणी पिल्याने पोटासंबंधित आजार कमी होऊ शकतात. तसेच पचन संस्था सुरळीत कार्य करते.
हिंगाचे पाणी पिल्याने पोटासंबंधित आजार कमी होऊ शकतात. तसेच पचन संस्था सुरळीत कार्य करते. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com