Happy Birthday Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दलच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहितीयं !

Nawazuddin Siddiqui Photo: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया खास गोष्टी
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram
Published on
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

'सेक्रेड गेम्स’ मध्ये आमिर खानसोबत एक छोटी भूमिका साकारण्यापासून ते गायतोंडेपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui) प्रवास खूप संघर्षांनीच भरलेला आहे.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

नवाजुद्दीन सिद्दीकी हे मनोरंजन विश्वातील एक असे नाव आहे, जे प्रदीर्घ संघर्षामुळे आणि अभिनय क्षमतेमुळे चित्रपट जगतातील एक स्टार बनले आहे.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

बॉलीवुडमध्ये येण्यापूर्वी त्याने कधी त्याने वॉचमन म्हणून काम केले, तर कधी दारोदारी जाऊन मसाला देखील विकला. एक भूमिका मिळवण्यासाठी त्याने अनेकदा ऑडिशन दिले, यावरून नवाजच्या संघर्षाचा अंदाज लावता येतो.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

नवाजुद्दीन जेव्हा मुंबईत आला, तेव्हा त्याचे स्वप्न मोठे स्टार बनण्याचे नव्हते. त्यापेक्षा त्याला फक्त टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे होते.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

यानंतर त्याला अनुराग कश्यपचा 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपट मिळाला. या चित्रपटातील नवाजच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. ‘शूल’, ‘जंगल’, ‘द बायपास’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारख्या चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘किक’, ‘बदलापूर’, ‘मांझी द माउंटन मॅन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमन राघव 2’, ‘रईस’, ‘मंटो’ आणि ‘ठाकरे’सारखे दमदार चित्रपट केले.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiInstagram

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1999मध्ये आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com