तुम्हाला जर सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बाब लक्षात असू द्या. सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कॉफी पिल्यास आपला ताण कमी होण्याएवजी वाढू शकतो. Dainik Gomantak
आरोग्य तज्ञांच्या मते सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिल्यास शरीरावरील ताण कमी न होता वाढू शकतो. शरीरातील कॉर्टिझोलची पातळी कमी झाल्यास कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते. Dainik Gomantak
जर तुम्ही 12 ते 1 च्या दरम्यान कॉफी पित असाल तर या वेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी अधिक असते. यामुळे आरोग्यास धोका पोहचू शकते. Dainik Gomantak
तुम्ही जर जेवणानंतर कॉफी पित असला तर असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. Dainik Gomantak
कॉफी पिण्याची योग्य आणि सुरक्षित वेळ 10 ते 11:30 आहे. या वेळेमध्ये शरीरातील कार्टीसोलची पातळी कमी असते. Dainik Gomantak