Road Accidents In Goa: वागातोर येथे दुचाकी अपघातात तरुण ठार

पेट्रोल पंपानजीक आंब्याच्या झाडाला दुचाकीची धडक बसून अपघातात घडला
Road Accidents In Vagatore, Goa:
Road Accidents In Vagatore, Goa:Dainik Gomantak

Road Accidents In Vagatore, Goa: सध्या गोव्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतूक पोलीस वाहनचालकांच्या बेशिस्त वाहन चालवण्यावर कडी नजर ठेऊन आहेत. त्यातही अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही बरेच आहे.

वागातोर येथे पेट्रोल पंपानजीक झालेल्या अपघातात 16 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. वागातोर येथील पेट्रोल पंपानजीक आंब्याच्या झाडाला दुचाकीची धडक बसून अपघातात घडला असून यात दुचाकीचालक तरुण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

सुरज चव्हाण (वय 16, रा. बाणावली) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सध्या ही प्राथमिक माहित समोर आली असून हा अपघात नेमका कसा घडला या बाबत अद्याप माहिती प्राप्त झाली नाहीय.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com