Undir STP Plant Protest: एसटीपी प्लँटविरोधात उंडिर ग्रामस्थांचा एल्गार; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

Undir STP Plant Protest: 3 सप्टेंबरला बोलावली बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार
Undir Ponda Villagers STP Plant Protest:
Undir Ponda Villagers STP Plant Protest:Google image

Undir Ponda Villagers Protest: उंडिर फोंडा येथील नियोजित एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) ला ग्रामस्थांचा विरोध असून या प्रकल्पाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

त्यासाठी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांना हा प्लँट नको आहे. त्यासाठी लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

या संदर्भात आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी रविवारी, 3 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com