गोव्यातील 'पायलट' व्यावसायिकांसाठीच्या योजनांना हिरवा कंदील पण सरकारी पातळीवर दिरंगाई

Policies for motorcycle taxi riders in Goa known as Pilots have been approved but delayed in the execution
Policies for motorcycle taxi riders in Goa known as Pilots have been approved but delayed in the execution

पणजी :  द गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनने पायलट व्यवसाय सुरक्षित राखून या व्यावसायतील पायलट व कुटूंबीयासाठी विविध योजना तयार करून चालू करण्यात आल्या आहेत. परंतु त्यातील काही योजना सरकारी पातळीवर प्रलंबित आहे. 

सध्या कोरोना महामारी मुळे संबधित व्यावसायांतील कुटुंबियांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. पायलट व्यवसाय हा बहुजन समाजातील मध्यमवर्गीय कुटूंबियांना जगण्याचे साधन असून, या कोविड महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पालयटांच्या मागे बसायलाच लोक कचरतात. या कारणाने त्यांना व्यवसाय मिळत नसल्याने पायलटांच्या कुटुंबाची हेळसांड होत आहे. यावर काही उपाय योजना काढण्यासाठी पायलट बांधवांकडून विविध मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com