Bori News : कुसुमाग्रज हे समाजनिष्ठ साहित्यिक : विनोद नाईक

Bori News : वारखंडे येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा
Bori
Bori Dainik Gomantak

Bori News :

बोरी, मायमराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर कायम प्रयत्नशील राहिले.

कवितांमध्ये रमतानाच त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित, आदी वाड्‍मय प्रकारात मुक्त विहार केला. ते समाजनिष्ठ, आत्मनिष्ठ साहित्यिक होते, असे प्रतिपादन कवी विनोद नाईक यांनी केले.

Bori
Goa News : साकोर्ड्यात पाणीप्रश्न पेटला; दूषित पाणीपुरवठा

प्रागतिक विचार मंचतर्फे वारखंडे, फोंडा येथे आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अनिता तिळवे, माधुरी शेणवी उसगावकर, राया बोरकर, रमेश वंसकर, रिया मोहिते, अध्यक्ष जयवंत आडपईकर हे उपस्थित होते. माधुरी शेणवी उसगावकर व डॉ. अनिता तिळवे यांनीही यावेळी विचार मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com