Fatorda News : पर्यटकांना त्रास देणाऱ्या केळशीतील फेरी विक्रेत्यांवर कारवाई

Fatorda News : बीचवर स्थलांतरित फेरीवाल्यांची पुन्हा आपले डोके वर काढल्याचे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले.
Fatorda
FatordaDainik Gomantak

Fatorda News : फातोर्डा केळशी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना त्रास देणाऱ्या फेरीवाल्यांना कोलवा पोलिसांनी ताब्यात घेतले.

यात दोन फेरीवाल्या महिलांचा समावेश आहे . बीचवर स्थलांतरित फेरीवाल्यांची पुन्हा आपले डोके वर काढल्याचे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले पर्यटन हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून पर्यटकांना त्रास देणाऱ्या या फेरी विक्रेत्यांना पकडण्यासाठी पंचायतीने खासगी सुरक्षा नेमून त्यांच्यावर कारवाईसंदर्भात पावले उचललेली आहेत.

किनारी फेरीवाले दिसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी कोलवा पोलिस पथक व पिंक फोर्सचे पोलीस पथक पाठविण्यात आले.

Fatorda
Goa Crime News: धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला चक्क परतला घरी; मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो कुणाचा?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com