गोवा: 15 दिवसांच्या संचारबंदीमध्ये काय सुरु, काय बंद

Goa What started what stopped during the 15 day curfew
Goa What started what stopped during the 15 day curfew

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज सायंकाळपासून राज्यात संचारबंदीची घोषणा केली. येत्या रविवारपासून  पंधरा दिवसांची राज्यस्तरीय संचारबंदी (Curfew) राज्य सरकडून लागू करण्यात येणार आहे. या संचारबंदी कालावधीमध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार ते पाहूया.. (Goa What started what stopped during the 15 day curfew)

काय सुरु- 
1 किराणा दुकाने सकाळी सात ते दुपारी एक आणि ‘टेक अवे सर्विस’ देणारी स्वयंपाकगृहे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच खुली राहतील.
 2 औषधालयांना सुरु राहणार
3 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु 
4 सरकारी रुग्णालये, प्राथमिक आणि सामाजिक आरोग्य केंद्रे सुरु राहणार आहे.
5 अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात येण्यास आणि राज्यातून जाण्यास कोणत्याही प्रकारची रोख असणार नाही.

काय बंद-
1 सार्वजनिक वाहतूक बंद
1 लग्न, निकाह,ख्रिस्ती विवाह बंद
 3 वाढदिवसाच्या पार्ट्या मुंज किंवा अन्य कौटुंबिक समारंभ बंद
5 कारणाविना बाहेर फिरणाऱ्यांवर रोख
6 कसिनो बंद 
7 समुद्र किनारे बंद
8 सामाजिक, सांस्कृतिक कार्यंक्रमांना बंदी


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com