yoga.jpg
yoga.jpg

डॉ.पंकज सायनेकर यांचा 24 तास सूर्यनमस्कार घालण्याच्या विक्रमला सुरुवात

योगाचा (Yoga) प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने गोव्यातले (goa) योग प्रशिक्षण डॉ. पंकज सायनेकर (Dr. Pankaj Sainekar) त्यांनी 24 तास सूर्यनमस्कार (suryanamskar) घालण्याचा विक्रम सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी 12 तास सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केला होता. आता तो स्वतःचाच विक्रम मोडत आहे.

योग दिनाच्या (Yoga Day) पार्श्वभूमीवर , सूर्योदयापासून (sunrise) राजधानी पणजी (panji) जवळच्या ग्रँड हयात या मध्ये या विक्रमला सुरुवात झाली असून उद्या सकाळी सूर्योदयापर्यत हा विक्रम सुरू असेल. या विक्रमाची नोंद आशिया रेकॉर्ड ऑफ बुक (Asia Record of Book) मध्ये त्याची नोंद होणार असून याचे अधिकारी डॉ.फ्रॅंकलिन हार्बट दास उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com