Agonda News : ‘बलराम अ डे केअर’ विद्यालयात विद्यार्थ्यांचे आरती ओवाळून स्वागत

Agonda News : मुख्याध्यापक डॉ. अशोक गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.
Agonda
Agonda Dainik Gomantak

Agonda News :

आगोंद, मोखर्ड, श्रीस्थळ-काणकोण येथील बलराम अ डे केअर विद्यालयाने नवीन विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळून स्वागत केले.

मुख्याध्यापक डॉ. अशोक गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. शाळेचे नियम आणि शिस्त यातून योग्य संस्कार विद्यार्थ्यांवर घडत असतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात एक चांगली ओळख घडवण्यासाठी ज्ञान आत्मसात करावे.

Agonda
Mumbai Goa Highway: शनिवारी बंद झालेला मार्ग रविवारी सुरु झाला, मुंबई - गोवा महामार्गावर भूस्खलन

सुरूवातीला रिद्धी गडेकर व तन्वी गावकर यांनी सरस्वती वंदना म्‍हटली. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com