Accident in Curchorem: कुडचडेत कारची रिक्षा, दुचाकीला धडक; एकजण जखमी

माहितीनुसार कार सरकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Accident in Curchorem
Accident in CurchoremDainik Gomantak

Accident in Curchorem: गोव्यात दिवसेंदिवस वाढते अपघात हे सर्वांच्याच चिंतेचे कारण बनले आहे. कुडचडेमध्ये काही वाहनांमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

कुडचडेमधील फ्लोअर बार हा अपघात झाला आहे. यामध्ये एका कारने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. दुचाकी चालक जखमी झाला असून होऊन त्याला कुडचडे आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.

माहितीनुसार कार सरकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com